ना. गुलाबराव पाटील यांचे सप्तश्रुंगी देवी व साईबाबांना साकडे
पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वणी येथील सप्तश्रुंगी माता आणि शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन राज्यावरील कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी साकडे घातले. ना. गुलाबराव पाटील यांनी काल दुपारी वणी येथील सप्तश्र…
Image
रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावे !
निधी फाऊंडेशनची मागणी जळगाव, प्रतिनिधी । रेल्वेने प्रवास करताना एखाद्या महिलेला मासिक पाळी आल्यास तिची कुचंबणा होत असते. महिलांची अडचण दूर करण्यासाठी निधी फाऊंडेशनतर्फे बुधवारी भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक श्री.गुप्ता यांची भेट घेतली. श्री.गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रेल्वेत सॅनि…
Image
शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी ; अल्पसंख्याक आघाडीचे रक्तदान शिबीर
जळगाव, प्रतिनिधी । शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीतर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जेष्ठ नगरसेव…
फिनोलेक्स पाइप्सचा “गिव विथ डिग्निटी” उपक्रम
पुण्याच्या मुकुल माधव फाऊंडेशनचे सहकार्य जळगाव : वृत्तसंस्था । दिवाळी मुहुर्तावर फिनोलेक्स पाइप्स आणि फिनोलेक्स कम्पनीचे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी भागीदार पुण्याचे मुकुल माधव फाऊंडेशनमार्फत “गिव विथ डिग्निटी ऊपक्रम राबवन्यात आला. जळगाव जिल्ह्यात या उपक्रमा अंतर्गत 800 कुटुंबांना मोफत किराणा क…
Image
अखेर…उघडले देवस्थानांचे द्वार !
जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे जवळपास पावणे आठ महिन्यांपासून बंद असणार्‍या देवस्थानांचे द्वार आज सकाळपासून खुले करण्यात आले असून भाविकांसाठी शासनाने नियमांचे पालन करणे अनिवार्य केले आहे. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशपारित करीत देवस्थाने बंद …
Image
राजेंद्र चौधरी यांची रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
वरणगाव -  येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी ही नियुक्ती केली. यावेळी राष्ट्रवादीचे भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक…
Image