चांगुलपणाच्या चळवळीत आपले सहर्ष स्वागत

 


*चांगुलपणाच्या चळवळीत आपले सहर्ष स्वागत*


*चांगुलपणाचा चलवळीसाठी मित्र हवा*
*तो तुमच्यातून मिळेल का?*


*देशासाठी स्वतः खडतर मार्ग  अनुसरणारा असेल का?*


*चांगुलपणाचा मला एक कार्यकर्ता हवा आहे*
*तो तुमच्यातून घडेल का?*


*इतरांना प्रकाश देत वाती सारखा जळेल का?*
*तो तुमच्यातील होईल का?*


*स्वतंत्र,समता,बंधुता आणि न्याय या तत्वासाठी लढेल काय?*
 
*मी संकल्प केला आहे आपण कराल का* ?
*कर्तव्याला प्रामाणिक राहून*


*विना विश्रांती ने जागल्याचे काम करीन* 


*नवीन वर्षांत पुन्हा एकदा*
*नव्याने चांगुलपणाची गुढी उभारू या* 
*आपण ही ठाम निश्चिय करा देशासाठी "जागले" होण्याचा*


" *जागल्याचा*" *देश होण्या  करता आपणास सर्व विना विश्रांतीचे चालत राहू*. 


*चला जगाला एक  वेगळा संदेश देहू चागुलपणच्या चळवळीत सामील  होहु*


*डाँ ज्ञानेश्वर मुळे (माजी परराष्ट्र सचिव,भारत सरकार) यांच्या  संकल्पना चा वसा घेऊन  चागुपणच्या चळवळीत  एक होऊ*


💐👏🏼
🙏 *निमंत्रक :-*🙏


*पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र*


*विजय सुर्यवंशी*
*संस्थापक अध्यक्ष*
*9833667190*


*प्रवीण परमार*
*महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष*
*पनवेल 9967969593*