महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघटनेत २२ पत्रकारांचा प्रवेश
नाशिक - महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री विजयजी सुर्यवंशी साहेब याच्या मागंँदशंँनाखाली आज दि 6 सप्टेंबर 2019 रोजी सटाणा तालूका शासकीय विश्रामगृहात नाशिक जिल्हा पुरोगामी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली सटाणा तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी मिटिंग व पत्रकार सोहळा आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी 22 पत्रकारांनी पुरोगामी पत्रकार संघात प्रवेश केला.
या वेळी मान्यवरांनी संघाबाबत संघाच्या कार्यप्रणाली बाबत , आचारसंहिता व नियमावलीबाबत मागंँदशंँन केले या प्रसंगी जिल्हाअध्यक्ष संजय दोंदे, प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रकाशजी चितळकर , महाराष्ट्र राज्य निमंत्रक व राज्य निवड समिती सदस्य श्री प्रविणजी दोशी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदिप अवधूत, उत्तर महाराष्ट्र विभागीय सदस्य अमोल भालेराव ,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री रफिकजी सैय्यद, रामनाथ पल्हाळ, श्री ज्ञानेश्वरजी बागुल, श्री तुषारजी खैरनार ईत्यादींनी मागंँदशंँन केल
या वेळी, सटाणा पुरोगामी पत्रकार संघटनेची स्थापना झाली त्या मध्ये पदाधिकारी होणे शशिकांत बिरारी, वैभव नंदाळे, नितिन कापरे, प्रशांत कोठावळे, प्रमोद कुवर , एकनाथ अहिरे, अभिमन अहिरे, शिवाजी बिरारी, तूळसिदास सावकार, सुनिल राऊत, संदिप वाघ, गणेश बागुल, स्वप्निल आहिरे, राजेंद्र सावकार ईत्यादी पत्रकारांचा जाहिर प्रवेश करण्यात आला व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व प्रवेश केलेल्या सर्व पत्रकारांना मान्यवरांच्या वतीने भावि वाटचालीस हादिँक शुभेच्छा देण्यात आल्या,