*सुवर्णसंधी सुवर्णसंधी
लेखक-पत्रकार ,मुक्त पत्रकार, कवी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी सुवर्णसंधी.
महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शासनमान्य पुरोगामी पत्रकार संघाची सदस्य नोंदणी सुरू आहे . यासाठी १) साप्ताहिक शिवधर्म न्यूज पेपर , २) शिवधर्म न्यूज चॅनल ३) आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनेल साठी जळगाव सह संपूर्ण महाराष्ट्रभर वार्ताहर तसेच प्रतिनिधी प्रतिनिधी नेमणे आहे. या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे
यासोबतच पुरोगामी पत्रकार संघाचे सदस्यत्व, पत्रकारितेचे प्रशिक्षण , तसेच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन यामध्ये सहभाग अशा विविध स्तरावर काम करण्याची सुवर्णसंधी.
तर मग आजच संपर्क साधा
विजय सुर्यवंशी संस्थापक अध्यक्ष 9833667190 प्रविन परमार संस्थापक उपध्यक्ष 9967969593
विनोद पवार- 9270067511
Dipali kumawat -9854555523
Ranjana Adakmol-9096765508